आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान खाली जाऊ द्यायची नसल्यास ऑफिसमध्ये या 8 गोष्टी टाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब-याच व्यक्तींना ऑफिसमधील त्यांचे स्थान टिकून राहावे यासाठी बरेच जण बॉसची चापलूसी, दुस-यांनी केलेल्या कामाचे क्रेडिट स्वत:कडे घेणे असे अनेक उद्योग करत असतात. आज आम्ही तुम्हाला 10 सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या ऑफिसमध्ये करण्याचे टाळावे. यामुळे तुमची नोकरी आणि त्यासोबत तुमचा सम्मान टिकून राहण्यास मदत होईल.


1- नाकात बोटे घालणे -


असे करणे अनहायजेनिक तर आहेच. तुमच्या असे करण्याने तुम्हाला कोणीच त्यांच्या लंच बॉक्समध्ये हात टाकू देणार नाही.

2- दूस-यांचा लंच बॉक्स चोरी करणे
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर सवयींबद्दल...