आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • An Underground Lake Or A Subterranean Lake Is A Lake Under The Surface Of The Earth\'s Crust

TRAVEL : ही आहेत जगातील अतिशय सुंदर 10 अंडरग्राउंड LAKES

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो-Reed Flute Lake ( रीड फ्लूट लेक )

जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल. आज आम्ही तुम्हाला जगभरातील काही निवडक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. या ठिकाणांबद्दल वाचल्यानंतर आणि फोटो पाहिल्यानंतर नक्की तुम्ही याच्या सुंदरतेची स्तुती कराल.
1- Reed Flute Lake ( रीड फ्लूट लेक )

रीड फ्लूट लेक चीनमधील सर्वात फेमस लेक आणि टूरिस्ट अट्रॅक्शन प्लेस म्हणून ओळखले जाते. हा लेक चीनमधील गुइलिन प्रांतात आहे. 1300 वर्षापूर्वी तांग राजवंश यांच्या कार्यकाळात याचा शोध लावण्यात आला होता. हा लेक प्राकृतिक रंगांनी बनला असून मागील 1200 वर्षांपासून सर्वांचे आकर्षणाचे केंद्र आहे.

जगातील इतर 9 सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर....