आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In The Northern Indian States Of Rajasthan And Gujarat, The Problem Of Water Is A

13 मजले आणि 3500 पायर्‍यांखाली आहे भारतातील ही प्राचीन विहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जी पाहण्यासाठी तुम्हाला वर्षदेखील पुरणार नाही.
परंतु, फिरायला जाणारा प्रत्येक पर्यटक एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील प्रसिद्ध स्थळे
आणि,कल्चर आणि खाण्या-पिण्याच्या सवयी जवळून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. पण
तुम्ही कधी तेथील विहिरी अथवा जेथे राजा महाराजांच्या स्नानाची व्यवस्था केली जायची ही
ठीकाणे पाहिली आहेत का? नसेल पाहिली तर आज आम्ही तुम्हाला भारतातील फेमस
विहिरी आणि त्यांच्या इतिहासाबद्दल सांगणार आहोत.
1- चांद बाओरी, जयपूर
चांद बौरी विहिर भारतातील सर्वात मोठे आणि लॅंडमार्क म्हणून ओळखले जाते. या विहिरीत
उतरण्यासाठी 3,500 बारीक पाय-या आहेत ज्यामुळे याच्या खोलीचा अंदाज लावणे शक्य
आहे. ही विहिर राजस्थानमधील सर्वात जुनी आणि आकर्षित आहे.
भारतातील फेमस विहिरींबद्दल जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाइडवर क्लिक करा...