आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरम-गरम दूध सेवन करण्याचे विशेष फायदे, अवश्य वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांना माहिती नाही की, गरम-गरम दूध प्यायल्याने किती फायदे होतात. जर रात्री थकवा असुनही झोप येत नसेल किंवा बध्दकोष्ठची समस्या आहे, तर गरम-गरम दूध तुमची मदत करेल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दूध प्यायल्याने आरोग्य सुधारते. परंतु गरम दूध आपल्या रोजच्या आहारात घेतल्यावर कोणते फायदे होतात? चला तर मग पाहुया गरम-गरम दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात...

नोट : दूधामध्ये साखर मिळवु नका, गोड दूध कफकारक असते. साखर मिळवल्याने दूधातील कॅल्शियम नष्ट होते. जर गोड दूध प्यायचेच असेल तर मध, मनुका किंवा थोडीशी खडीसाखर टाका.

1. प्रोटीनचा उत्तम स्त्रोत
गरम दूध प्रोटीन आणि व्हिटॅमिनचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे आपण हे रोजच्या आहारात घेतले पाहिजे. जर तुम्हाला मजबूत मासपेश्या हव्या असतील तर रोज ब्रेकफास्टमध्ये दूध अवश्य सेवन करा.
पुढील स्लाईडवर वाचा... गरम-गरम दूध प्यायल्याने कोणते विशेष फायदे होतात...