आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Best Resorts And Hotels In The World Famous For Royal Treatment

आपल्या खास रॉयल ट्रिटमेंटसाठी जगभरात प्रसिध्द आहे हे 10 Hotels...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला व्हॅकेशन्ससाठी एखाद्या खास ठिकाणी जायचे असेल. तिथे एन्जॉयमेंट सोबतच रॉयल ट्रीटमेंटसुध्दा हवी असेल तर तुम्ही या रिजॉर्ट, पॅलेस आणि हॉटेलची बुकिंग करु शकता. या हॉटेल्स आपल्या बेस्ट इंटीरियर, सर्व्हिस आणि रॉयल्टीसाठी जगभरात प्रसिध्द आहेत. येथे येणे एक खुप चांगला एक्सपीरियंस आहे.

उन्मैद भवन, जोधपुर, भारत
1928 ते 1943 च्या काळात मध्ये महाराजा उन्मैद सिंह यांनी हे पॅलेस बनवले होते. या काळात येथे दुष्काळ पडला होता यामुळे लोकांची स्थिती खुप हालाखीची झाली होती. त्यावेळी राजाने या पॅलेसची निर्मिती करुन लोकांना रोजगार दिला होता. याचा वापर आता लग्जरी लग्नांपासुन तर पार्टीजसाठी केला जातो. ट्रॅव्हलर्स चॉइस लिस्ट ऑफ ग्लोबल हॉटेल्समध्ये ही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

एक रात्र थांबण्याचा खर्च - 734
जाण्यासाठी बेस्ट वेळ - जुलै

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रसिध्द हॉटेल्स आणि रिजॉर्टविषयी सविस्तर माहिती...