आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड असो किंवा पत्नी, या 10 टिप्स करु शकता त्यांना Happy...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफ्रेंडसोबत प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन भांडण होत आहे. कामाच्या टेंशनमुळे कामही चांगले होत नाही आणि लव्ह लाइफसुद्दा नाही. तुमच्यासोबतही असेच काही होते का. तर तुम्ही तुमच्या समस्यांचे कारणे स्वतः शोधा आणि सोडवण्याचा करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुमची मदत करण्यासाठी आम्ही काही खास ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची लव्ह लाइफ एकदम आनंदी राहील आणि तुम्हाला कसलेच टेंशन येणार नाही... चला तर मग जाणुन घेऊया या टिप्स कोणत्या आहेत...
1. पार्टनरच्या गरजा आणि आवडीच्या वस्तूंची लिस्ट बनवा. असे केल्याने तुम्हाला त्यांना गिफ्ट देतांना जास्त अडचण येणार नाही.

2. कधी-कधी तुम्ही त्यांना माफी मागितल्याने त्यांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल. यानंतर जर तुम्ही त्यांच्यावर नाराज झाला किंवा त्यांना काही सांगत असाल तर ते तुमचे सर्व काही शांतपणे ऐकून घेतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गर्लफ्रेंडल आणि पत्नीला खुप ठेवण्याच्या खास पध्दतींविषयी...
बातम्या आणखी आहेत...