आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींची सुंदरता आणि फॅशनसाठी जगभरात प्रसिध्द आहेत हे 10 देश...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तसे तर जगात सुंदर लोकांची कमतरता नाही परंतु काही देश हे स्पेशली सुंदतेसाठी ओळखले जातात. या देशातील जास्तीत जास्त तरुणी या सुंदर आहेत. याचा अंदाज दरवर्षी होणा-या मिस यूनिवर्स सारख्या ब्यूटी कॉन्टेस्टने लावला जातो. बॉलीवुड पासुन तर हॉलीवुड फिल्मसाठी लोक या देशात येऊन टॅलेंट सर्च करतात. येथील खास गोष्ट म्हणजे येथील तरुणी फक्त सुंदरच नाहीत तर फॅशनच्या बाबतीत देखील खुप पुढे आहेत. चला तर मग पाहुय हे कोणते देश आहेत...

1. व्हेनेजुला
सुंदर लोकांच्या देशांच्या लिस्टमध्ये व्हेनेजुला सर्वात टॉपवर आहे. मिस यूनिवर्स आणि मिस वर्ल्ड जिंकणा-या जास्त तरुणी या याच देशातील असतात. येथील सुंदरतेला गॉड गिफ्ट म्हटले जाते. सुंदरते सोबतच येथील तरुणींना निरर्गाने परफेक्ट बॉडी आणि शॉर्प फीचर दिले आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणत्या देशातील तरुणी सुंदर आणि आकर्षक फिगर असणा-या असतात...
अजुन कोणत्या देशातील तरुणी सुंदर आहेत हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...