आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Countries Where To Travel With Indian Driving License

या 10 देशांमध्ये फिरायला जा आणि इंडियन लायसंससोबत घ्या ड्रायविंगची मजा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशातील स्मूथ रस्त्यांवर ड्रायविंगची मजा घेऊ इच्छिता परंतु आपल्या इंडियन लायसंसमुळे विचारात पडला आहात ना... तर काळजी करण्याचे कारण नाही. असे अनेक देश आहेत जेथे तुम्ही आपल्या इंडियन लायसेंससोबत कार आणि बाइक ड्राइव्ह करु शकता. जाणुन घेऊया येथील कायद्यांविषयी...

यूएसए(राइट साइड ड्रायव्हिंग)
जर तुमचे ड्रायव्हिंग लायसेंस इंग्लिशमध्ये बनले असेल तर अमेरिकेत तुम्ही भारतीय ड्रायविंग लायसिंच्या एक वर्षापर्यंत कार ड्राइव्ह करु शकता. जर असे नसेल तर तुम्हाला इंटरनॅशनल ड्रायविंग परमिट बनवावा लागेल. याव्यतिरिक्त I-94 फॉर्म आपल्या जवळ ठेवावे लागेल. ज्यामध्ये तुम्ही यूएकमध्ये एंटर करण्याची डेट लिहिलेली असेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन इंडियन लायसेंससोबत फिरता येणा-या देशांविषयी नियमांविषयी सविस्तर जाणुन घ्या...