आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 ड्रिंक्स : यामुळे कमी होईल कॉलेस्ट्रॉल, दूर होईल Diabetes धोका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदूषणामुळे आपल्या शरीरात असे अनेक विषारी तत्त्व जात असतात. हे आजारांचे कारण बनतात. आम्ही सांगत आहोत अशा 10 ड्रिंक्सविषयी जे पिल्यानंतर तुमची बॉडी टॉक्सिन्स फ्री होईल आणि तुम्ही रॅलॅक्स व्हाल...

1. अननस ज्यूस
- कसे बनवावे

ताज्या अननसाचे तुकडे ब्लेंड करा. हे साखर न टाकता गाळून प्या.
- फायदा
अननसामध्ये अनेक आजारांपासून वाचवणारे नैसर्गिक एंजाइम्स असतात. यामध्ये असणारे अँटी-फ्लेमेटरी एंजाइम शरीरातील विषारी तत्त्वांना बाहेर काढतात आणि बॉडी रिलॅक्स करतात. अननसामध्ये व्हिटॅमिन c आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात यामुळे जखम लवकर भरते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 9 फ्रुट्स ड्रिंक्स आणि ते तयार करण्याच्या पध्दतींविषयी....