आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य वर्धक आहेत ही फुले, जगभरात केला जातो उपयोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक फळे आणि भाज्यांविषयी माहीती मिळवली, परंतु हे ऐकुन तुम्हाला आश्चर्य वाटेल की, फुले खाल्ल्याने आरोग्य फायदे होतात. फुल फक्त सुंदर दिसण्यासाठी आणि सुंगंध देण्यासाठी बनलेले नसतात, तर याचे अनेक फायदे आहे. आपल्यातील अनेक लोक अशे आहेत जे घरात अनेक प्रकारचे फुले लावतात, परंतु त्यांना माहीत नसते की फुल आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. फुलांचा वापर संपुर्ण जगात खाण्यासाठी केला जातो. हे ऐकुण चकीत झालात ना.. पण हे खरे आहे. चला तर मग आज जाणुन घेऊया आपल्या बागेतील कोणते फुले आरोग्यवर्धक आहेत...

1. जास्वंद
या फुलाचा सर्वात चांगला परिणाम केसांवर होतो. परंतु तुम्ही याचा उपयोग हर्बल टीसाठीसुध्दा करु शकता. योसोबतच व्हिट्रमिन सी आणि मिनरल यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात.
पुढीस स्लाईडवर वाचा... कोणत्या फुलांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो...