आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित प्यावे जिरे आणि गुळाचे पाणी, जाणुन घ्या याचे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिरे आणि गुळाच्या पाण्यात आयरन अधिक असते. ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. यामधील न्यूट्रिएंट्स शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करतात. हे पाणी तयार करण्यासाठी पॅनमध्ये एक ग्लास पाणी टाका. यामध्ये एक चमचा जिरे आणि थोडेसे गुळ मिसळून उकळा. हे पाणी गार करुन नाष्टापुर्वी प्यायल्याने 10 फायदे होतात. आज जाणुन घेणार आहोत हे फायदे कोणते...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या नियमित गुळ आणि जिरा पाणी प्यायल्याचे मोठे फायदे...