आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 भारतीय रेस्तरॉंच्या बाहेर अमेरिकन्ससुध्दा लावतात रांग...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारता बाहेर कुठे फिरायला जाण्याची प्लानिंग केली तर सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे जेवण. कल्चरच्या हिशोबाने प्रत्येक ठिकाणाची खाण्याची पध्दत वेगळी असते. तसे तर टूरिज्म लक्षात घेऊन अनेक देशांनी आपल्या येथे भारतीय फूड्सला वेलकम केले आहे. भारतीय जेवणाला अनेक विदेशी लोकांची पसंदी देखील आहे. कामसाठी, हनीमून किंवा मौजमजेसाठी अमेरिकाला जाणे लोक पसंत करतात. जर अमेरिकेला जाऊन इंडियन फूडला मिस करत असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. हे रेस्तरॉं तुम्ही गूगल मॅपवर सर्च करुन तेथे पोहोचू शकता. भारता बाहेर देखील हे भारतीय रेस्तरॉं आता उपलब्ध आहेत. आज आपण पाहूया भारता बाहेर कोण-कोणत्या रेस्तरॉंमध्ये भारतीय जेवणाची चव चाखायला मिळते.

इंडिका,ह्यूस्टन
ह्यूस्टनमध्ये अनेक भारतीय दिसून येतात. यामुळे येथे भारतीय खाद्य पदार्थांची कमतरता नाही. इंडिका रेस्तरॉं हे येथील प्रसिध्द भारतीय रेस्तरॉं पैकी एक आहे. खासकरुन येथील क्रिएटिव्ह फ्यूजन लोकांना अॅट्रॅक्ट करते. सी फूड्सला इंडियन मसाल्यांसोबत बनवले जाते. ज्याचा स्वाद खुपच सुंदर असतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन विदेशातील भारतीय रेस्तरॉं आणि त्यांच्या खास गोष्टींविषयी सविस्तर जाणुन घ्या...