आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 इंडियन स्ट्रीट मार्केट्स : कमी किंमतीत जास्त शॉपिंग करण्यासाठी आहेत प्रसिध्द...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा कमी किंमतीत जास्त खरेदी करता येते तेव्हाच शॉपिंगची खरी मजा येते. जवळपास सर्वच शहरांमधील स्ट्रीट मार्केट्स अशाच ठिकाणी असतात जेथे कपड्यांपासून तर ज्वेलरी, मसाले, फुटवियर्स आणि एक्सेसरीजची शॉपिंग सहज करता येते. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, आणि गोव्यासारख्या मोठमोठ्या शहरातसुध्दा स्ट्रीट शॉपिंगची क्रेज पाहता येऊ शकतो.

कोलाबा कॉजवे, मुंबई
मुंबईच्या या स्ट्रीट मार्केटमध्ये पुस्तकांपासून तर हँडीक्रॉफ्टस्, कपडे आणि फुटवियर्सची खरेदी करता येऊ शकते. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे मॉडर्न आणि ट्रॅडिशनल या दोन्हीही प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. याच कारणामुळे येथे विविध वर्गातील लोकांना शॉपिंग करताना पाहता येते.

कधी सुरु असते - सोमवार ते रविवार

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्ट्रिट मार्केट्सविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...