आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवेळी पांढरे होणारे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी घ्या हे 10 पदार्थ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवेळी पांढरे होणारे केस तुम्हाला अडचणीत आणू शकता. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करत असला. परंतु ही समस्या मुळापासून दूर होत नसेल... यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आहारात काही पदार्थ सामिल केले पाहिज. जे खाल्ल्याने तुमचे केस पांढरे होणार नाही. चला तर मग पाहूया हे हेल्दी पदार्थ कोणते आहेत...

1. हिरव्या पाले भाज्या
पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन बी असते. व्हिटॅमिन बी केसांना पांढरे होण्यापासुन रोकते. व्हिटॅमिन बी-6 आणि व्हिटॅमिन बी-12 लाल रक्त कनिकांना वाढवतात ज्यामुळे ऑक्सीजन डोक्यापर्यंत पोहोचते. व्हिटॅमिन बीची कमतरता असेल तर केसांना भरपूर प्रमाणात ऑक्सीजन मिळू शकत नाही यामुळे व्हिटॅमिन बी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणते पदार्थ खाल्ल्याने अवेळी पांढ-या होणा-या केसांपासुन दूर राहता येऊ शकते...