आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या हातची बिर्याणी आहे सलमानची फेवरेट डिश, जाणुन घ्या फूड हॅबिट्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान फक्त आपल्या अॅक्टिंगसाठी नाही तर फिट बॉडीसाठी प्रसिध्द आहे. 51 वर्षाच्या वयातसुध्दा सलमान तरुण दिसतो. सलमान वर्कआउटसोबतच स्ट्रीक्ट डायट प्लान फॉलो करतो. आपल्या आईच्या हाताची बिर्याणी सलमानला खुप जास्त आवडते. सलमाने आपल्या विविध इंटरव्यूजमध्ये आपल्या फेवरेट फूड आणि इतर सवयींविषयी सांगितले आहे. सलमनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सलमानच्या फूड हॅबिट्स सांगत आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय खातो सलमान खान...