आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पती ठरवतो दिव्यंकाचा डायट प्लान, जाणुन घ्या तिची फेव्हरेट डिश...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यंकाने लग्नानंतरसुध्दा आपल्या फिटनेसला धोका पोहोचू दिला नाही. आपला फिटनेस जपण्यासाठी ती लो कॅलरी फूड घेणे पसंत करते. ती रात्री चपाती अवॉइड करते आणि लाइड फूड घेते. लग्नानंतर दिव्यंकाचा डायट प्लान तिचा पती विवेक दहिया प्लान करतो. दिव्यंकाचा डाय प्लान जाणुन घेण्यासाठी आम्ही तिची आई नीलम त्रिपाठीसोबत बातचीत केली. त्यांनी शेयर केला दिव्यंकाचा डायट प्लान आणि फूड हॅबिट्सचे काही खास रहस्य...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय खाते दिव्यंका...
-------------
बातम्या आणखी आहेत...