आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेकंड हनीमुनचा विचार करताय, खाऊ नका हे 10 पदार्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तु्म्हाला माहित आहे का... जेवणाचा सेक्स लाईफवर मोठा प्रभाव असतो. डार्क चॉकलेट आणि बदाम यांना सेक्स ड्राइव्ह वाढवणारे पदार्थ म्हटले जातात. पण काही खाद्यपदार्थ असेही आहे, की त्याचे सेवन केल्याने त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे हे जाणून घेणे आवश्यक आहे, की असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा आपल्या सेक्स लाईफवर आणि प्रजनन अंगांवर निगेटिव्ह परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला याची सविस्तर माहिती देणार आहोत. असे पदार्थ खाल्ल्याने लग्नानंतरचे सुखी आयुष्य किंवा सेकंड हनीमुन संकटात येऊ शकते. त्याचा अत्यंतीक आनंद लुटण्यात मोठी बाधा येऊ शकते.
१- तळले-भाजले पदार्थ खाणे
जास्त तळलेले आणि भाजलेल्या पदार्थांनी सेक्स ड्राईव्हवर परिणाम होतो. फॅक्ट्सचे अधिक प्रमाण या प्रकारच्या पदार्थांनी मिळते ती टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या स्त्रावाला बाधक असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला इंप्रेस करायच्या मुडमध्ये असाल तर डिनच्या मेन्युतून फास्टफुड बाहेर काढा.
२- आर्टिफिशल स्वीटनर
तुम्ही जर आर्टिफिशन स्वीटनरचा वापर करीत असाल तर लगेच सावध व्हा. याचे अधिक सेवन केल्याने हॅप्पी हार्मोन्स अशी ओळख असलेल्या सिरोटोनिन स्रावात गडबड होऊ शकते. यात उपस्थित 'aspartame' याने केवळ हाच अपाय होत नाही तर इतरही नुकसान होतात. यात झोप न लागणे, चिडचिड होणे, डोकेदुखी, चिंता आदी प्रमुख समस्या आहेत. त्यामुळे पुढील वेळी तुम्ही जेव्हा किराणा भराल तेव्हा आर्टिफिशल स्वीटनरच्या जागी गुळ, सहद आदी नॅचरल स्वीटनर वापरा.
पुढील स्लाईडवर वाचा, यांचाही सेक्स लाईपवर होऊ शकतो विपरित परिणाम...