आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Men Will Be Men Because Many Habbits Which Can't Be Change In Them.

पुरुषांच्या या 10 सवयी बदलणे म्हणजे असतो मोठा Task

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
पुरुषांना असलेल्या सवयी आणि त्या बदलण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हा सगळ्यात मोठा टास्क असतो. परंतु हे बदलणे अवघड देखील नाहीये. तसे पाहिले गेल्यास पुरूष त्यांना असलेल्या काही सवयींमध्ये कधीच बदल करणे पसंद करत नाही. तर त्या सिच्यूएशनमधून मार्ग काढणे योग्य समजतात. आज आम्ही तुम्हाला पुरूषांच्या अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या बदलण्यास ते कधीच तयार नसतात.

1. स्पोर्ट्ससंबंधी कुठलीच तडजोड नाही
स्पोर्ट्स जवळपास सर्वच पुरूषांना पाहण्यास आवडते. मग ते क्रिकेट असो वा फुटबॉल. यापैकी कोणतीच मॅच नसेल तर ते हॉकी किंवा चेसनेदखील काम चालवून घेतात. पण यादरम्यान त्यांना कुणीच डिस्टर्ब केलेले आवडत नाही. मॅच जिंकल्यानंतर जोर-जोरात ओरडणे, अलिंगन देणे, विकेट गेल्यानंतर निराश होणे या त्यांच्या काही सवयी आहेत. ज्या ते कधीच बदलणे शक्य नाहीये. होय पण पुरूषांच्या या अशा सवयींना कंटाळून महिलांनादेखील स्पोर्ट्स पाहण्यात थोडाफार इंटरेस्ट येण्यास सुरूवात होईल.
2. आईबद्दचे प्रेम
पुरुषांना सर्वात जास्त प्रेम त्यांच्या आईबद्दल असते. या प्रेमामध्ये त्यांना कुणीच आलेले चालत नाही. मग ती त्यांची पत्नी असो वा गर्लफ्रेंड. आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला काकू न करता त्याचा स्वीकार करतात. पण तिच सेम गोष्ट त्यांना दुस-या एखाद्या व्यक्तीने सांगितली तर त्यांना वाईट वाटते.

Other Changes: खोटे बोलणे, ​बिअर पिणे न सोडणे, दूस-या महिलांना बघणे, आळस, कपड्यांकडे लक्ष न देणे, अस्वच्छ राहणे, नाचणे , चिड-चिड करणे.

पुरुषांच्या आणखी कोणत्या सवयींना बदलणे अवघड आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...