आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Benefits Of Lemon Water Are Seemingly Endless. As Already Mentioned, Lemons Are High In Potassium, Which Is Good For Heart Health, As Well As Brain And Skin.

जाणून घ्या, लिंबाचे 10 अनोखे uses आणि 10 health benefits

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यासाठी आला आहे )
रोजच्या वापरात येणा-या लिंबाचे औषधी गुण जगजाहीर आहेत. चवीला आंबट असणारे छोटेसे लिंबू आरोग्यासोबतच पाककलेची चव वाढवण्यासदेखील उपयोगी आहे. आज आम्ही तुम्हाला लिंबाच्या असे काही प्रयोग सांगत आहोत ज्यामुळे तुमची पाककला अधिक रूचकर होण्यास मदत होईल.
बदलणार नाही रंग
कच्चा बटाटा, केळी आणि सफरचंद कापल्यानंतर थोड्यावेळात त्याचा रंग बदलण्यास सुरूवात होते. फळांचा रंग बदलू नये यासाठी तुम्ही त्यावर लिंबाचा रस लाऊन ठेवल्यास त्याला काळपटपणा येणार नाही. तसेच फ्रूट सलाड बनवताना त्यामध्ये लिंबाचा रस टाकल्यास ते अधिक चविष्ट होईल व जास्त काळ टिकून राहण्यास मदत होईल.
एकमेकांना चिटकणार नाही
मोकळा भात अथवा पुलाव तुम्हाला बनवण्याची इच्छा असेल तर, तांदूळ उकळताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा. असे केल्याने तांदूळ एकमेकांना चिटकणार नाही. तसेच तांदळाचा रंग दूधाप्रमाणे पांढरा शुभ्र होण्यास मदत होईल व शिजल्यानंतर त्यास लिंबाचा मस्त वास येईल.
Other Uses & Benefits: सलाड ताजे ठेवते, अंडे चांगल्या पद्धतीने उकडतील, पदार्थांचा स्वाद वाढेल, मीठाचे प्रमाण राहिल नियंत्रणात , मॅरीनेशनमध्ये मदद, पनीर आणि ताक बनवण्यासाठी उपयोगी, ताजेपणाने भरपूर, चेह-यावरील दाग-धब्बे दूर करतो, इम्यून सिस्टम उत्तम ठेवते, डायजेशनमध्ये उपयोगी , पोट साफ ठेवण्यास उपयोगी , त्वचेसाठी उपयोगी , उर्जा वाढवण्यास उपयोगी , लठ्ठपणा कमी करते, जखम लवकर भरून निघते , कॅफीन दूर करते, घशातील खवखवणे कमी करते , तोंडाची दूर्गंधी कमी करते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, लिंबाच्या वापरामुळे होणा-या फायद्यांबद्दल विस्ताराने...