आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरुचे 10 फायदे : कमी होईल वजन, डायबिटीजपासुन राहता येईल दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्याच्या दिवसात बाजारात पेरु विकण्यास येतात. आपण सर्वांनीच लाल आणि रसरशीत पेरु मीठ आणि चाट टाकून खाल्ले असणार. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे डेलिशियस पेरु तुमचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी किती फायदेशीर आहे. व्हिटॅमीन सी, लायकोपेन आणि अँटीऑक्सीडेंट्सने परिपुर्ण पेरुमध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे तुमच्या बॉडीला न्यूट्रीएंट्स एब्जॉर्ब करण्यात मदत करतील. आज आपण पेरुचे 10 फायदे जाणुन घेणार आहोत...

1. डायबिटीजपासुन वाचवते
पेरुमध्ये रिच फायबर कंटेंट आणि लो ग्यायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हे डायबिटीजपासुन वाचवते. लो ग्लायसेमिस इंडेक्स अचानक वाढणा-या शुगर लेव्हलला वाढण्यापासुन थांबवते. तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे रेगुलेट होत राहते.

2. वजन कमी करण्यात मदत करते
पेरु मेटाबॉलिज्म वाढवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. अमरुद खाल्ल्यानंतर पोट देखील भरते आणि कॅलरी इनटेक देखील कमी होते. कच्च्या पेरुमध्ये केली, अॅप्पल, ऑरेंज आणि ग्रेप्स सारख्या दुस-या फळांच्या तुलनेत जास्त शुगर असते.

पुढील स्लाईडवर पाहा पेरु कशा प्रकारे तुमची हेल्थ आणि स्किनला फायदा देते.