आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे हास्य आहे अनेक आजारांचा इलाज, हसत राहण्याचे 10 फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खळखळून हसणे हे एक औषध आहे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असे अनेक वेळा म्हटले जाते. खुलून असण्याचे आणि नेहमी हसत राहण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामुळे पुर्ण शरीराची एक्सरसाइज होते, मेंटल आणि फिजिकल दोन्हीही प्रकारे आरोग्य चांगले राहते आज आपण जाणुन घेऊया हास्याचे असेच 10 हेल्थ बेनिफिट्स...

सोर्स - (कॅलीफोर्निया च्या लोमा लिंडा यूनिव्हर्सिटीच्या डॉ. ली बार्क आणि डॉ. स्टेनली टॅनचे संशोधन, लाफ थेरेपिस्ट स्टीव्ह विल्सनचे रिसर्च, यूनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँडच्या प्रो. रॉबर्ट आर. प्रोवीनचे संशोधन)

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हसत राहण्याचे काही आरोग्य फायदे...