आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहरी दूर करते 10 आरोग्य समस्या, जाणुन घ्या कसा करावा वापर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक घरात मोहरीचा वापर केला जातो. तो स्वयंपाक घराततील एक महत्त्वाचा मसाला आहे. याचे अनेक आरोग्य फायदेसुध्दा आहे. यामधील कॉपर, आयरन, मॅग्नेशियम आणि सेलेनियमसारखे तत्त्व बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या टाळतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत मोहरीच्या 10 आरोग्य फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मोहरीचे असेच काही आरोग्यदायी फायदे...