आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Potatoes And Sweet Potatoes Are Versatile And Very Healthy.

चेह-यावरील काळे डाग, वर्तूळे नष्ट करतो बटाटा, जाणून घ्या 10 फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आपल्यातील अनेक जण चरबी वाढू नये यासाठी बटाट्याचे सेवन करणे टाळतात. पण, बटाट्यामध्ये असे काही उपयोगी गुण असतात ज्यामुळे याचे सेवन करणे किती आवश्यक आहे हे तुम्हाला वाचल्यानंतर नक्की कळेल. तसे पाहिले गेल्यास भारतातील प्रत्येक कुटूंबात जेवणामध्ये बटाट्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच इतर देशांमध्येदेखील बटाटा वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जातो.
बटाट्याचा वापर भाजी बनवण्याबरोबर चिप्स बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स, आयरन, कॅल्शियम, मॅगनीज,फॉस्फोरसचे प्रमाण अधिक असते. अशा या मल्टी उपयोगी बटाट्याचे आज आम्ही तुम्हाला विविध उपयोग सांगणार आहोत.
1- त्वचेच्या रंगासाठी
चेह-यावरील तेज टिकवण्यासाठी बटाटा किसून चेह-यावर साधारण 30 मिनिटांसाठी ठेवावा. अशा प्रकारे चेह-यावर बटाट्याचा किस रोज लावल्याने चेह-याचा रंग उजळण्यास मदत होते. तुम्ही बटाट्यामध्ये लिंबूदेखील मिक्स करू शकता. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी उपलब्ध असते यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
बटाट्याचे आणखी फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...