आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Healthy Drinks ज्या आपल्या हृदयाला ठेवतील निरोगी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृदय आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जो निरोगी राहिल्याने आपले आयुष्यमान वाढू शकते. आजच्या काळात हृदयरोगामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. अशात नियमित व्यायामाबरोबतच आहार चांगला असणे गरजेचे असते. जर तुम्ही तुमच्या हृदयाला नेहमी निरोगी ठेवू इच्छिता तर या ड्रिंक्सचे सेवन करा. रेड वाइन, चहा, कॉफी आणि फळांचा रस हृदयरोग होण्यापासुन वाचवेल. तुम्ही जेव्हा या ड्रिंक्सचे सेवन कराल तेव्हा नेहमी प्रयत्न करा की, यामध्ये शुगर आणि कॅलरी नसाव्यात. घरी तयार केलेल्या ड्रिंकस् सेवन करणे फायदेशीर असते. चला तर मग पाहुया कोणत्या Drinks हृदयासाठी फायदेशीर असतात.

रेड वाइन
रेड वाइन हृदयासाठी एक उत्तम पेय आहे. ही द्राक्षांनी तयार होते. ज्यामध्ये एक पदार्थ असतो जो रक्त एकाच ठिकाणी जमा होऊ देत नाही.