आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोकल्याचा खुप त्रास होतोय, तर हे 10 उपाय येतील उपयोगात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या वातावरणाचा बॉडीवर होणारा परिणाम सर्वात पहिले खोकल्याच्या रुपात समोर येतो. कोरडा खोकला जसे घसा दुखण्याचे कारण असते तसेच कफचा खोकला श्वासाची समस्या निर्माण करते. कफ सिरफ घेणे याचा चांगला इलाज असू शकतो परंतु हेल्थसाठी हे योग्य नाही. यासाठी सर्वात अगोदर घरगुती उपाय अवलंबावे...

अद्रक
अद्रकचे तुकडे मधासोबत चघळा. याव्यतिरिक्त अदरकचा ज्यूस काढून त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकून पिणे देखील खुप फायदेशीर राहिल.

मध
मध चाटने हा खोकला दूर करण्याचा फायदेशीर फॉर्मूला आहे. रात्री झोपण्याअगोदर 1 चमचा मध घ्या. याचे अँटीबॅक्टेरियल तत्त्व खोकल्यापासुन लवकर आराम देतात.

खोकला दूर करण्यासाठी करण्यात येणारे घरगुती उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...