आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Indiacations Tell You That Is She Ready Or Not

\'ती\' तयार आहे की नाही.. ओळखण्यासाठी मदत करतील हे 10 संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही जेव्हा रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा त्या नात्यात किंवा रिलेशनशिपमध्ये एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला तुमचे नाते आणखी पुढच्या पायरीवर न्यायची इच्छा असते. पण त्यासाठी ती तयार आहे की नाही हे जाणून घेणे फार गरजेचे असते. त्यात याबाबत भेट विचारणा करता येत नाही. कारण त्यामुळे तुम्ही केवळ शारिरीक संबंधांसाठी रिलेशनशिपमध्ये आहात का, असा तिचा गैरसमज होण्याची दाट शक्यता असते. मग अशा वेळी काय करावे हा मोठा प्रश्न उभा राहतो. कारण तिच्या संमंतीशिवाय तुम्हाला पुढे जाणेही शक्य होऊ शकत नाही. पण अशा वेळी तर तिचीही तयारी आहे की नाही, हे समजण्याचे काही संकेत आहेत. या संकेतांवरून तुम्ही तिचा होकार आहे असे समजू शकतात. पण काय आहेत हे संकेत...

पुढील स्लाइड्सवर वाचा, हे संकेत सांगू शकतात बरेच काही..