आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 10 रेल्वे स्टेशनवरील स्ट्रीट फूड्स, जे तुम्ही एकदा अवश्य चाखावे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे स्टेशनचे नाव ऐकताच आपल्याला ती गर्दी, तेथील आवाज आणि धावपळ आठवते. परंतु अनेक रेल्वे स्टेशनवर स्वतःचे वेगळे काही स्ट्रीट फूड असतात. जे टेस्ट करण्यासाठी तुम्ही या रेल्वे स्टेशनवर अवश्य जावे. आज आपण भारतातील 10 रेल्वेस्टेशनवरील फेमस आणि चविष्ट पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत. जे पाहुन तुमच्या तोंडाला पाणी येईल... चला तर मग पाहुया हे कोणते पदार्थ आहेत...
चिकन आणि फिश कटलेट, हावडा
तुम्ही बंगालला गेला आणि चिकन आणि फिश कटलेट नाही खाल्ले तर बंगालला जाऊन काहीच अर्थ नाही. हावडा स्टेशनवर गेल्यावर तुम्हाला देशातील सर्व स्टेशन्सचे बेस्ट फूड्स टेस्ट करण्यास मिळतील. परंतु येथील फिश कटलेट तर खुपच सुंदर आहे. एकदा अवश्य टेस्ट करा.
पुढील स्लाईडवर वाचा...पाइमपोरी, कोच्चि
बातम्या आणखी आहेत...