आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 Destinations: उन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत भारतातील ही ठिकाणे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा सुरू झाला आहे. काही शाळांना सुट्या लागल्या आहेत तर काही घरांमध्ये सुट्या एंजॉय करण्यासाठी वेग-वेगळी डेस्टिनेशन्स शोधण्याचे काम सुरू झाले आहे. तुम्हाला देखील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये बाहेर फिरायला जायचे आहे पण नेमके कुठे जावे हे कळत नाहीये. तुमचे हेच कन्फुजन दूर करण्यासाठी आणि तुमचा उन्हाळा आनंदात जाण्यासाठी आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास असणा-या अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
शिलाँग
शांत आणि सुंदर रिसॉर्ट्ससाठी शिलाँग ओळखले जाते. येथील शांत आणि दूरपर्यंत पसरलेला उमियाम तलावाचा नजारा पाहण्यासारखा असतो. नॉर्थ-ईस्टमध्ये राहणा-या व्यक्तींसाठी शिलाँग हे सर्वात आवडतीचे ठिकाण आहे. या ठिकाणास स्कॉटलॅंड ऑफ द ईस्ट या नावानेदेखील ओळखले जाते. येथे असणारे लांब-लांब पाइनची झाडे, अननसाची झाडे पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे येत असतात.
समुद्रसपाटीपासून 1,520 मीटरवर उंचावर वसलेल्या या शहरात तुम्हाला अनेक गोष्टी पाहण्यास मिळतील. येथील 12-13 मीटरच्या उंचावर स्थित असलेले क्रिनोलिन फॉल्स आणि 24-26 मीटरवर स्थित गुन्नर फॉल्स पाहण्यास अनेक पर्यटक येतात. हॅप्पी व्हॅली आणि स्वीट वाटरफॉल शिलॉंगमधील सर्वात सुंदर वॉटरफॉल आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा उन्हाळ्यात फिरायचा आनंद देणा-या इतर 5 पर्यटन स्थळांबद्दल...