आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टनरसोबत इंटिमेट होण्यासाठी ट्राय करा या 10 कूल ट्रिक्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतीही रिलेशनशीप पुढे वाढवण्यासाठी अंडरस्टॅंडिंग आणि बोलत राहणे खुप गरजेचे आहे. लग्न असो किंवा लव्ह केनेक्शन, दोन्हीमध्ये देखील इंटिमेसी एक असा पार्ट असतो जो रिलेशनशीपला स्ट्राँग बनवतो. यामुळे यावर दुर्लक्ष करु नका तर समजुन घेण्याचा प्रयत्न करा. हे फिजिकली आणि मेंटली रिलॅक्सेशनसाठी बेस्ट आहे.

आय कॉन्टेक्ट
डोळ्यांची भाषा समजा कारण डोळे हे इंटीमेट होण्याची सर्वात पहिली पायरी असते. पार्टनरला जे काही करायचे आहे, ते सांगण्यासाठी ते डोळ्यांचाच वापर करतात. येथे त्यांना समजून घेणे खुप गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे कामच नाही तर रिलेशनशीप देखील सोपी होईल.

टच करणे
पार्टनरला प्रेमाने टच करणे फक्त सेक्सुअली इच्छा सांगत नाही तर हे तुमच्या मधील नात्याला देखील स्ट्राँग बनवते. प्रेमाने एकमेकांना टच केल्याने ऑसीटॉक्सिन नावाचे एक केमिकल प्रोड्यूस होते जे बॉडिंगचे काम करते. लग्नाच्या नंतर लगेच आणि प्रेमाच्या सुरुवातीलाच पार्टनर सोबत स्पेशल बॉडिंगचेसाठी याचे साहाय्य घेऊ शकता.

प्रेमासोबतच रिलेशनशीपला स्ट्राँग बनवण्यासाठी अवलंबल्या जाणा-या पध्दतींविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...