भारतामधील काही ठिकाणे जगातील इतर काही ठिकाणांशी अगदी हुबेहूब मिळती जुळती आहेत. पण, भारतातील ही ठिकाणं जर तुम्ही पाहिली तर नक्कीच तुम्ही म्हणाल की, जगातील इतर ठिकाणांपेक्षा भारतातील ही ठिकाणे अतिशय सुंदर आणि उत्तम आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील सुंदर आणि पॉकेट फ्रेंडली ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
1- जलमहल आणि ट्राकाई कॅसल
जलमहल राजस्थानची राजधानी जयपुरच्या मानसागर तलावाच्या मध्यभागी वसलेला प्रसिद्ध ऐतिहासिक महल आहे. अरावली पर्वतांच्या गर्भात असलेला महल तलावाच्या मध्यभागी असल्याने यास 'आय बॉल' असे देखील म्हटले जाते. तसेच 'रोमॅंटिक महल' या नावाने देखील हा महल ओळखला जातो. हा महल हूबेहूब ट्राकाई कैसल, लिथुआनिया येथे असलेल्या महलाप्रमाणे दिसतो.
2- गुरदॉन्गमार लेक आणि जोकुलसैरलॉन लेक
3- इंडिया गेट आणि आर्क द ट्रिओम्फे
4. गुलमर्ग, जम्मू- कश्मीर आणि स्विझर्लंड
5. अथिरापिल्ली फॉल्स, केरळ
6. गोवा
7. जामा मशिद, दिल्ली
8. कच्छ, गुजरात
9. लक्ष्यद्वीप, भारत
10. थार, राजस्थान
भारतातील अशाच सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...