आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणींनो जरा सांभाळून, पहिल्या डेटवर जाताना करू नका या 10 Mistakes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्वीच्या काळी अरेंज्ड मॅरेजमध्ये मुला मुलीची पहिली भेट व्हायची तेव्हा त्यांना नीट एकमेकांना बघताही येत नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. बहुतांश तरुण तरुणी आता स्वतःच त्यांचे पार्टनर निवडत असतात. त्यांची जी पहिली भेट होते, त्याला फर्स्ट डेट म्हटले जाते. या फर्स्ट डेटला एकमेकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तरुण तरुणी करत असतात. पण अशावेळी काळजी घेणे गरजेचे असते. विशेषतः तरुणींना अधिक काळजी घ्यावी लागते. कारण मित्राला इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून काही चुका घडण्याची शक्यता असते. या चुका होऊ नये त्या टाळता याव्यात यासाठी आम्ही या चुका आज तुम्हाला सांगणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, पहिल्या डेटला जाताना मुलींकडून कोणत्या चुका होऊ शकतात...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...