उद्या (ता.11) रोजी माउंटेन डेच्या निमित्त आम्ही भारतातील अतिशय सुंदर पर्वतांबद्दल माहिती सांगत आहोत जिथे रेल्वेमध्ये बसून पर्वतांचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रेल्वे पर्वतांमध्ये तयार करण्यात आलेल्या अतिशय छोट्या ट्रॅकवरून धावतात.
1-ऊटी 7,251 नीलगिरी माउंटेन रेल्वे
ऊटी हे ठिकाण भारतामधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध हिल्स स्टेशन म्हणून सर्वांना माहित आहे. येथे चालणारी रेल्वे मेट्टुपलयम आणि कोयम्बटूर यामार्गे ऊटीहून निघते. रेल्वेमध्ये बसल्यापासून तुम्ही येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेवू शकता. याच रेल्वेच्या छतावर प्रसिद्ध गाणे 'चल छय्या-छय्या' चित्रित करण्यात आले होते.
भारतातील इतर आकर्षक रेल्वे ट्रॅक पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...