आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची गर्लफ्रेंडसुध्दा खोटे बोलते का, वाचा तरुणींकडून बोलले जाणारे 10 खोटे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडसोबत या विशिष्ट गोष्टीत खोटे बोलत असते. मग ती गर्लफ्रेंड कोणतीही आणि कशीही असो ती या गोष्टींविषयी खोटे बोलतेच. आज आम्ही तुम्हाला या 10 महत्त्वाच्या गोष्टींविषयी सांगणार आहोत...
1. मला भूक नाही
जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला काही खा असे सांगितले तर ती लगेच म्हणते की, मला भूक नाही. तिने जर असे म्हटले तर समजून घ्या की, तिला आयस्क्रीम खाण्यास किंवा ज्यूस कॉर्नरवर जायचे आहे.

2. मी मेकअप करत नाही
तरुणी नेहमी म्हणता की, मी मेकअप करत नाही. परंतु खरे पाहिले तर तिला तुमच्यापासुन ही गोष्टी लववायची असते. ती एकट्यात किंवा तुमच्यापासुन दूर असल्यावर हे सरळं करत असते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तरुणी अजून काय काय खोटे बोलतात...