आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात विविध ठिकाणी अशी साजरी केली जाते होळी, जाणुन घ्या या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात होळी सेलिब्रेशनसाठी अनेक ठिकाणे प्रसिध्द आहेत. तुम्हाला होळी कशी साजरी करायची हे पुर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते. कोरड्या रंगांपासून तर नाच-गाणे, डीजे आणि भांगसोबत होळीची फुल मस्ती असते. होळीच्या अशाच रंग आणि परंपरांना पाहण्यासाठी येथे जाण्याची प्लानिंग करा...
 
1. मथुरा आणि वृंदावन-पारंपारिक होळी
येथे कमीत-कमी 40 दिवस अगोदर म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवसापासूनच होळीची सुरुवात होते. खासकरुन येथील मंदिरांमध्ये ही होळी साजरी केली जाते. मथुरा हे श्रीकृष्णाचे जन्मस्थळ आहे. तसेच वृंदावनमध्ये त्यांचे बालपन गेले आहे. येथील मंदिरात सकाळपासूनच होळी खेळणे सुरु होते. संध्याकाळपर्यंत ही होळी खेळली जाते. होळीचा हा आनंद घेण्यासाठी मथुरेच्या व्दारकाधीश मंदिरात अवश्य जा. येथे तुम्ही भांगचा देखील आनंद घेऊ शकता.
 
होळीचे विविध उत्सव पाहण्यासाठी कोठे जाणे बेस्ट राहिल, हे जाणुन घ्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...