आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींना आवडतात मल्टी टॅलेंटेड तरुण, तुमच्या आहेत का हे 10 गुण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणींना कोणत्या प्रकारचे तरुण जास्त आवडतात यासाठी अनेक प्रकारचे संशोधन केले आहे. यामधून समोर आले आहे की, तरुणींना मल्टी टॅलेंटेड तरुण जास्त आवडतात. अश्या तरुणांना सर्व काही माहिती असते किंवा जगात घडणा-या घटनांविषयी ते जागृत असतात.

इंटेलीजेंट तरुण
ज्या तरुणांचे जनरल नॉलेज खुप चांगले असते असे तरुण तरुणींना जास्त आवडतात. हे तरुण लहान-लहान टेंशन देणा-या गोष्टींकडे लक्ष देत नाही. कारण यामुळे ते नेहमी आनंदी राहतात. असे तरुण जास्तीत जास्त वेळ टिव्ही, न्यूज पेपर, मॅगझीन्स वाचण्यात घालवतात. घरात होणा-या लहान-लहान अडचणींना ते इग्नोर करतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणते गुण असलेले तरुण तरुणींना आवडतात.