आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are The Reasons Why Yore Not Enjoying Your Sex Life

महिला आणि पुरूषांमधील ही 10 कारणे ठरू शकतात प्रणयासाठी बाधक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आज अनेक कारणांमुळे प्रणयक्रिडेपासून दूर राहणा-यांच्या संख्येत वाढ होत आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासा दरम्यान अनेक लोकांनी प्रणयक्रिडेबद्दल उदासीनता दाखवली आहे. अशा प्रकारची उदासीनता दाखवण्यामागे अनेक कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला प्रणयाबद्दल कोणत्या कारणांमुळे उदासीनता निर्माण होऊ शकते याबद्दल माहिती सांगणार आहोत.
- अनेक वेळा प्रणया दरम्यान झालेल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे मनामध्ये एक प्रकारची भिती बसते. पुन्हा ती चुक होऊ नये अथवा नवीन काही चुक होऊ नये म्हणून अनेक व्यक्ती चुका झाल्यानंतर पुन्हा प्रणय करण्याचा प्रयत्न करत नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे महिला आणि पुरूष प्रणयक्रिडेपासून लांब राहण्यास पसंती देत आहेत...