आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cruise Trips Are One Of The Exotic Honeymoon Ideas In The World.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

honeymoon destination वर क्रूजने जायचंय, मग ही आहेत 10 best places

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचे नवीनच लग्न झाले आहे आणि आता तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर हनीमून डेस्टिनेशन सर्च करण्यात गुंग झाला असाल. पण, नेमकं कोणत्या ठिकाणाची निवड करायची हे तुम्हाला कळत नसेल तर काळजी करू नका.
तुमचा हनिमून अधिक आनंदायी आणि कायम स्मरणात राहणारा असावा यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही निवडक हनीमून क्रूज ट्रिपबद्दल माहिती सांगणार आहोत.
1- बारबाडोस
तुम्ही जर बारबाडोस येथे हनीमूनला जाण्याचा विचार करत असाल तर येथील सुंदरता पाहण्यासाठी विमानाऐवजी क्रूजचा पर्याय निवडा. येथे पोहचल्यावर तुम्ही कासव, सर्वदूर पसरलेली हिरवळ, मऊ रेती यांचा मनसोक्त आनंद लूटू शकता. याशिवाय तुम्ही गिब्स बीच आणि मुलिंस बीचवर देखील फिरायला जाऊ शकता.
क्रूज हनीमूनचा आनंद घेण्यासाठी कोणत्या देशात जावे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...