आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पपईचे साइड इफेक्ट्स, जाणुन घ्या कोणासाठी आहे हानिकारक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पपई जर योग्य प्रमाणात खाल्ली तर ही अनेक आजार दूर करण्यात मदत करते. परंतु हे जास्त खाल्ले तर आरोग्यासाठी हानिकारक असते. पपईमधील पपाइन आणि बीटा केरोटीन दमा आणि काविळ वाढतात. हे जास्त खाल्ल्याने रक्त पातळ होते. सर्जरीनंतर काही आठवड्यातच पपई खाल्ल्याने जखम लवकर भरत नाही. आज आपण पाहणार आहोत जास्त पपई खाल्ल्याने होणा-या 10 दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या जास्त पपई खाण्याचे इतर दुष्परिणाम...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)