आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने वाढेल लठ्ठपणा, होऊ शकतात हे 10 आजार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैदा बनवण्यासाठी गव्हाचे साल हटवले जातात. यानंतर उरलेल्या पांढ-या भागाला बारीक करुन मैदा बनवला जातो. परंतु गव्हाचे सर्वात जास्त न्यूट्रिएंट्स हे त्याच्या सालींमध्ये असतात. जे मैदा बनवताना पुर्णपणे निघून जातात. साली निघाल्यामुळे मैद्यामध्ये फायबर काहीच राहत नाही. यामुळे हे आतड्यांना चिटकते आणि अनेक आजार उत्पन्न करते. आज आपण पाहणार आहोत मैदा खाण्याचे असेच काही दुष्परिणाम...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मैदा खाल्ल्याने होणा-या इतर दुष्परिणामांविषयी...