आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 10 प्रसिध्द \'थाळ्या\', ज्या एकदा अवश्य टेस्ट कराव्यात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सर्वांना माहिती आहे की, भारतात जेवणाच्या अनेक थाळ्या आहेत. इंडियाची थाळी ज्यामध्ये भरपुर पोषकतत्त्वे आणि चविष्टपदार्थ असतात. कारण यामध्ये स्वाद आणि पोषण दोन्हीही असते.लहान लहान वाट्यांमध्ये सर्व केल्या जाणा-या वरण, भाजी, दही, चटणी आणि भात, सोबतच तुम्हाल सर्व केल्या जाणा-या लहान चपात्या, लोंच, पापड, सलाद हे एकदम चविष्ट असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या थाळी प्रसिध्द आहेत. ज्यामध्ये लोकल आणि तेथील स्थानिक व्यंजनांना महत्त्व दिले जाते.

1. साउथ इंडियन थाळी
भारतातील खाद्यपदार्थांना पुर्ण जगात ओळख आहे. साउथ इंडियन थाळी याचे बेस्ट उदाहरण आहे. या थाळीचा कोणताच रुल रेग्युलेशन नसतो. यामध्ये राइस, सांभर, कुटु(दाळसोबत तयार केलेली भाजी) कोसुमरी, पापड, दही आणि डेजर्टसाठी अक्करावडिसल(एक गोड पदार्थ जो राइस आणि दाळने तयार होतो) ज्यामुळे तुम्ही तुमच्या जेवनाचा शेवटी करु शकता.
पुढील स्लाईडवर वाचा...9 स्पेशल इंडियन थाळी, पाहा आणि अवश्य टेस्ट करा...