आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Super Fruits Beneficial For Weight Loss And Healthy Heart

बेस्ट फिगर आणि चमकदार स्किन हवी असेल, तर ट्राय करा हे 10 सुपर फूड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्सपर्ट्स मानतात की, वजनाचा संबंध हा सरळ मेटाबॉलिज्मशी असतो. मेटाबॉलिज्म वाढवण्यासोबतच लठ्ठपणा कमी करण्यासाठी फ्रूट डायट बेस्ट ऑप्शन मानले जाते. या फ्रूट्सला सुपर फ्रूट्स म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण हे खाल्ल्याने भूक कमी लागते आणि शरीरातील न्यूट्रिशन लेव्हल चांगली राहते.

केळी
नियमित केळी खाल्ल्याने शरीरातील कार्बोहायड्रेट नाही तर फॅट खर्च होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. जे मसल्स बनवण्यात फायदेशीर असते यासोबतच फॅट बर्न करते.

मोसंबी
सुपर फ्रूट्समध्ये मोसंबीचा समावेश सुद्धा होतो. जे हार्टला हेल्दी ठेवण्यासोबतच वजन कंट्रोल करते. अँटी-ऑक्सीडेंटयुक्त मोसंबी बॅड कोलॅस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते.

10 सुपर फ्रूट्सविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...