आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या ड्रेसिंगच्या या 10 गोष्टींमुळे चिडतात मुले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलींनो, मुलांना समजणे एवढे पण सोपे नसते जेवढे तुम्ही समजता... जर तुम्हाला वाटते की, तरुणांना क्रिकेट, जेवण आणि सेक्स शिवाय कोणत्याच गोष्टींनी फरक नाही पडत, तर आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांचे अनेक गोष्टींवर लक्ष असते. आज आपण पाहणार आहोत मुलींच्या ड्रेसिंगच्या 10 गोष्टी, ज्यांवर तरुणांचे नेहमी लक्ष असते...

1. मिस चमको
मुलांना मिस चमकोपणा आवडत नाही. चमकीचा ओवरडोसमुळे त्यांचा मुड खराब होतो. तर तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आउटफिटमध्ये ब्लिंग फॅक्टर बॅलेंस असावे ज्यामुळे तुमच्या पार्टनरला तुमच्याकडे पाहतांना सनग्लासेस लावावे लागणार नाही.