आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणींच्या ड्रेसिंगमधील या 10 गोष्टींमुळे चिडतात तरुण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणांना समजणे एवढे पण सोपे नसते जेवढे तुम्ही तरुणी समजतात... जर तुम्हाला वाटते की, तरुणांना क्रिकेट, जेवण आणि सेक्स शिवाय कोणत्याच गोष्टींनी फरक पडत नाही, तर आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांचे अनेक गोष्टींवर लक्ष असते. आज आपण पाहणार आहोत मुलींच्या ड्रेसिंगसंबंधीत 10 गोष्टी, ज्यांवर तरुणांचे नेहमी लक्ष असते...
1. मिस चमको
मुलांना मिस चमकोपणा आवडत नाही. चमकीच्या ओव्हरडोसमुळे त्यांचा मुड खराब होतो. तर तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या आउटफिटमध्ये ब्लिंग फॅक्टर बॅलेंस असावे ज्यामुळे तुमच्या पार्टनरला तुमच्याकडे पाहतांना सनग्लासेस लावावे लागणार नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तरुणांना कोणत्या गोष्टी आवडत नाही...