आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोव्हेवमध्ये चुकूनही गरम करु नका दूध आणि हे 7 पदार्थ, पाहा काय होईल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही पदार्थ असे असतात, जे मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्याने त्यामधील न्यूट्रिएंट्स कमी होतात. असे अनेक पदार्थ आहेत जे मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्याने ओव्हन खराब होऊ शकते. यामुळे एक्सपर्ट हे पदार्थ मायक्रोव्हेवमध्ये न ठेवण्याचा सल्ला देतात. आदित्य बिडला हॉस्पिटल, पुणेच्या डायटीशियन नेहा शिरके सांगत आहेत अशाच 8 पदार्थांविषयी, जे मायक्रोव्हेवमध्ये ठेवणे टाळावे. यासोबतच जाणुन घ्या यामागिल कारण, काय करते मायक्रोव्हेव?

कमी होतात न्यूट्रिएंट्स
एखादा पदार्थ आपण जेवढ्या तीव्र आचेवर शिजवला, त्याचे न्यूट्रिएंट्स तेवढेच कमी होतील. मंद आचेवर न्यूट्रिएंट्स टिकून राहतात. मायक्रोव्हेवमध्ये कूकिंग खुप फास्ट होते. विविध संशोधनात सिध्द झाले आहे की, मायक्रोव्हेवमध्ये कुकिंग केल्याने अनेक प्रकारच्या फूड्समधील न्यूट्रिएंट्स कमी होतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दूधासोबतच अजून कोणते असे पदार्थ आहेत जे मायक्रोव्हेवमध्ये ठेवू नये...
बातम्या आणखी आहेत...