(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
आपल्याला थोडेसे काही तरी झाले किंवा बरे वाटत नसले की आपण लगेच आराम मिळण्यासाठी औषधे घेतो. पण गरजेपेक्षा जास्त पेनकिलरचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पेनकिलरमुळे अनेक साइड इफ्केट होतात. पेनकिलरच्या सेवनामुळे किडनी आणि लिवरच्या समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांचा उपयोग शारिरीक त्रास झाल्यास तुम्ही करू शकता.
1- द्राक्ष
कंबर दुखत असल्यास रोज एक द्राक्ष खावे. द्राक्षात अनेक नैसर्गिक गुण उपलब्ध असतात. यामुळे तुमची कंबर दुखणे थांबू शकते.
2- ब्लूबेरीज़
यूरिनरी इन्फेक्शनचा त्रास झाल्यास ब्लूबेरीचे सेवन करावे. तसेच पेप्टिक अल्सर, डायजेस्टिव प्रॉब्लम और किडनीच्या होणा-या इन्फेक्शन रोखण्यासाठी रोज ब्लूबरीचे सेवन करावे. ब्लूबेरीज़मध्ये एंटी-ऑक्सीडेंट असल्याने यापासून पोटात होणा-या किटानूंचा नायनाट होण्यास मदत होते.