आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 TIPS: तुम्ही हातात घड्याळ घालतात का, अशी घ्यावी काळजी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिस्ट वॉच म्हणजेच मनगटावरील घड्याळ आपल्या लाइफमध्ये खुप गरजेचे असते. कारण याशिवाय आपण घरातून बाहेर पडत नाही. टाइटन शोरुम स्टोरचे मॅनेजर महेश गोवानी सांगतात की, घड्याळाची काळजी घेणे आपली जबाबदारी असते. यामुळे ते जास्त दिवस टिकू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही युजफूल टिप्स सांगत आहोत...

घड्याळ चुकूनही ठेवू नका फ्रीजवर, जाणुन घ्या 10 केयर टिप्स पुढील स्लाईडवर...