आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Tourist Attractions Of Kerala And The Best Time To Go What To Eat

'God's Own Country' जगभरातील पर्यटकांचे आकर्षण, जाणून घ्‍या केरळ पर्यटनाविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'God's Own Country' म्‍हणून प्रसिद्ध असलेले केरळ पर्यंटन स्‍थळांपैकी अतिशय लोकप्रिय पर्यटनस्‍थळ म्‍हणून ओळखल्‍या जाते. जगभरातील पर्यटक भारतात आल्‍यांनतर केरळला भेट देण्‍यासाठी नक्की जातात. केरळमध्‍ये अनेक प्रकारची पर्यटन स्‍थळे आहेत. पर्वतरांगा, समुद्रकिनारे, जंगल सफारी, तीर्थक्षेत्र इत्‍यादींचे पर्यटकांमध्‍ये मोठे आकर्षण आहे. केरळमध्‍ये अनेक उद्याने आहेत. हत्तीची स्‍वारी केरळचे एक खास आकर्षण म्‍हणून ओळखले जाते. याशिवाय नारळाच्‍या झाडांच्‍या रांगांमध्‍ये लपलेले समुद्रकिनारे अतिशय आकर्षक आहेत. कालव्‍यांमध्‍ये पर्यटकांना बोटींचा वेगळा आनंद घेता येतो. योग, कला, संस्‍कृति, आयुर्वेद इत्‍यादींसाठीही केरळची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. केरळमधील 'वायनाड' हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध ठिकाण म्‍हणून ओळखले जाते.
वाटर फॉल्‍सला एकदा नक्की भेट द्या-
वायनाड पासून 22 किलोमिटरच्‍या आंतरावर सेंटिनल रॉक फॉल्‍सला स्‍थानिक लोक सूचीपारा म्‍हणून ओळखतात. या फॉल्‍सचा आवाज दुरपर्यंत ऐकला येतो.
केरळमधील आणखी पर्यटन स्‍थळांविषयी जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर ...