आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक देशाची आहे वेगळी बिर्याणी, यांचे नावसुध्दा आहे विचित्र...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक देशाची बिर्याणी बनवण्याची आपली एक पध्दत आहे. या बिर्याणीला वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नावे आहेत. मलेशियामध्ये याला 'नासी बुखारी' म्हटले जाते तर अफगानिस्तानमध्ये 'काबुली उज्बेकी' म्हटले जाते. आज आपण पाहणार आहोत विविध देशांतील बिर्याणी विषयी सविस्तर माहिती...
 
1. मलेशिया
मलेशियामध्ये बिर्याणीला नासी बुखारी म्हटले जाते. लग्नसमारंभाच्या वेळी ही डिश खास बनवली जाते. या डिशला सुमात्रा आणि सिंगापुरमध्ये नासी बेरियानी या नावाने बनवले जाते.
का आहे खास - या बिर्याणीत तांदूळ आणि मांस वेगवेगळे शिजवले जाते. यासोबत एकर(मलेशियामधील मिक्स व्हेज लोंच) सोबत सर्व्ह केले जाते. मलेशियावासी हे ड्राय आणि स्पायसी इंडियन मीट करीसोबत खातात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या...थाई बिर्याणी, कल्याणी बिर्याणी....
 
बातम्या आणखी आहेत...