आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनीखाली आहेत हे 10 झरे,आपल्या सुंदरतेने करतात सर्वांना आकर्षित..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर झरे शायरी करणा-याचे स्वप्न राहिले आहेत तर अनेक प्रेमकथांची साक्ष राहिले आहेत. या झ-यांचे एक वेगळेच महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला अशा झ-यांविषयी सांगणार आहेत, जे तुम्हाला रोमांचित करतील. कारण हे झरे जमीनीवर नाही तर अंडर ग्राउंड आहेत...

1. रीड फ्लूट लेक
चायनाच्या गुडिलनमध्ये असलेले हीड फ्लूट लेक तांग वंशच्या काळातील आहे. ज्याला इतिहास 1300 वर्ष जुना आहे.
पुढील स्लाईडवर वाचा...जगातील सर्वात सुंदर 9 झरे कोणते आहेत...