Home »Health And Lifestyle» 10 Unusual Hotels All Over The World Witch Make You Feel Amaze

काही क्रेन तर काही जहाजासारखे, हे आहेत जगातील 10 गजब हॉटेल्स...

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 10:43 AM IST

जगभरात असे अनेक हॉटेल्स आहेत ज्याच्या विषयी माहिती मिळाल्यावर तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. यामधील काही हॉटेलचे आर्किटेक्सच जहाजासारखे आहे तर काहींचे टॉवर सारखे. आज आम्ही तुम्हाला जगभरातील वीयर्ड लुक असलेल्या हॉटेल्सविषयी सांगणार आहोत...
दिसते क्रेन पण रियलमध्ये आहे शानदार हॉटेल
अमेरिकी प्रांत फ्लोरिडा जवळ एम्सटर्डममध्ये हे हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव दी फ्लोरिडा क्रेन हॉटेल आहे. म्हटले जाते की, 1894 पासुन 1979 पर्यंत हे शिपयार्ड होते, परंतु नंतर याचे रुपांत हॉटेलमध्ये करण्यात आले. येथे बुक करण्यासाठी फक्त तीन स्वीड उपलब्ध आहेत. येथून 164 फूट उंचीवरुन तुम्ही रोप जंप आणि फ्री फॉलचा आनंद घेऊ शकता.

पुढील स्लाईडवर पाहा असेच काही विचित्र हॉटेल...

Next Article

Recommended